LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

निमंत्रण : इरातून कसे मिळवावे शैक्ष णिक प्राविण्य : विशेष सोहळा

प्रिय समन्वयक,

आपण केंद्रांना इरा संबधित असलेल्या/नसलेल्या शंकांचे निरसन करून इरा व्यवस्थित रित्या समजून घेऊन त्याचे सखोल मार्गर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन मा. श्री. अमित रानडे, प्रकल्प समन्वयक, इरा, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे. यांच्या विशेष उपस्थितीत केलेले आहे या कार्यक्रमात आपली आपल्या इरा च्या शिक्षका (जि व्यक्ती इरा संबंधित कामे करते तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवते) सहित उपस्थिती अनिवार्य आहे.

सविस्तर माहिती खालील प्रमाणे

दिनांक :३१ जुलै, २०१२

वेळ : ०१ ते ०५ वा.

स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,

रॉक्सी टॉकीजच्या जवळ,

पैठणगेट-निरालाबाजार रोड,

जिजामाता कॉलनी, निराला बाजार, औरंगाबाद.

कार्यक्रम स्थळाचा नकाशा: http://goo.gl/maps/hwds

कार्यक्रम पत्रिका:

· इरा मधील एप्रिल महिन्याच्या विशेष विद्यार्थ्यांचे सत्कार

· इरा मधील एप्रिल महिन्याच्या विशेष विद्यार्थ्यांचे अनुभव कथन

· आपल्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनी केलेल्या कामाचे प्रदर्शन

· मा. अमित रानडे सरांचे मार्गदर्शन

· केंद्रांतर्गत गटचर्चा

· इरा समन्वयकांची विशेष चर्चा

या आणि इतर काही मुद्द्यांवर चर्चा करण्या साठी आणि शंकांचे निरसन करून घेण्याची सुवर्णसंधी आपण गमावणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे.

आम्ही तुम्हाला भेटायला उत्सुक आहोत

तेव्हा नक्की भेटू.

“कोणतीही गोष्ट फक्त तुम्हीच यशस्वी करू शकता, फक्त तुम्ही ठरवा कि ती तुम्हालाच आणि उत्तम करायचीय ”

धन्यवाद.

सदिछांसह,

निलेश झाल्टे

जिल्हा समन्वयक,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

९, १ ला मजला, माया नगर, एन-२, सिडको,

दिपाली होटेल जवळ, औरंगाबाद.

फो. ०२४०-२४७०३३३, २४७०२८९, मो. ८२७५३१९७९७

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: