LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

महाराष्ट्र ऑलिंपियाड अभियान

आदरणीय केंद्रसंचालक,

“ महाराष्ट्र ऑलिंपियाड अभियानात “ मध्ये आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसाद बद्दल खूप धन्यवाद !

या आभायानात सर्वांनी आजपर्यंत जो प्रतिसाद दिला अश्याच प्रतिसादाची अपेक्षा आम्हाला आपल्याकडून आहे. तुमच्या जवळच्या शाळेत व शिकवणी वर्गात जाऊन आपण त्या विद्यार्थ्यांना आपल्या या अभियाना बद्दल पुरे-पूर माहिती देऊन त्यांना या अभियानात सहभागी होण्यास उत्स्पुर्त करावे. आपणास ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता येईल त्या प्रमाणे त्यांना अभियानात सहभागी करून घ्यावे .

या अभियानात आपणास कोणतीही अडचण आल्यास किंवा मदत हवी असल्यास आपण आमच्याशी संपर्कसाधू शकता . चला तर मग आपण सर्व मिळून या आभ्यानात जास्तीत जास्त विदयार्थी कसे सहभाजी होतील याचा प्रयत्न करूया.

सर्वांना “महाराष्ट्र ऑलिंपियाड अभियानात “ अभियानासाठी हार्दिक सुभेच्छ्या !!!

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत,

लक्ष्मण दि. गायकवाड,

सेल्स एक्झिक्युटिव्ह,

एल.एल.सी. औरंगाबाद ,

मो..+८८५५८७६५५८,(०२४०)२४७०३३३,२४७०२७९

इ-मेल:-se.aurangabad@mkcl.org

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: