LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

स्पर्धा “सजावट घरच्या गणेशाची”

प्रिय केंद्रसमन्वयक,

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि ,WLC(LLC Location) मीटिंग मध्ये ठरल्या प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात “सजावट घरच्या गणेशाची” हि स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेच्या यशस्विते करिता वृत्तपत्रातून व्यापक जाहिरात व बातमी देण्यात येईल(जाहिरातीचा नमुना सोबत जोडलेले आहे) तसेच केंद्रांनी वैक्तिक स्तरावरही या स्पर्धेकरिता विशेष प्रयत्न आवशक आहेत .

स्पर्धेचे स्वरूप:-

१. स्पर्धकास विनामूल्य प्रवेश (नोंदणी ) देण्यात येईल (जाहिरातीत तसे नमूद केलेले आहे व जाहिरातीचा नमुना सोबत जोडलेले आहे )

२. स्पर्धेकरिता एक पारितोषिक (पहिले ) प्रती केंद्राकरिता Common Marketing Fund मधून दिले जाईल.

३. स्पर्धेची व्यापकता वाढवण्यासाठी आपण आपल्या स्तरावर (स्वखर्चातून ) बक्षिसांची संख्या वाढवू शकता.

४. आपल्या केंद्रावर नोंदणी करिता आलेल्या स्पर्धकांचे नाव, नंबर,पत्ता,इ.नोंदची घ्यावी तसेच केंद्राने स्वतः स्पर्धकाच्या घरी जाऊन सजावटीचे फोटो घेऊन संकलन करावे व कॉम्पुटर मध्ये साठवलेल्या फोटोतून उत्कृष्ट स्पर्धकास पारितोषिक वितरण करावे.

५. पारितोषिक एल.एल.सी. ऑफिस मधून दि.१८.सप्टेंबर २०१२ रोजी घेऊ शकता , येतांना केंद्राचा शिक्का सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे .

अधिक माहितीसाठी आणि मदतीसाठी आपण निश्चिंतपणे कॉल करा :-

लक्ष्मण दि.गायकवाड :-८८५५८७६५५८

अमित निकुंभ :-९८९०११७२८१

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत,

लक्ष्मण दि. गायकवाड,

सेल्स एक्झिक्युटिव्ह,

एल.एल.सी. औरंगाबाद ,

मो..+८८५५८७६५५८,(०२४०)२४७०३३३,२४७०२७९

इ-मेल:-se.aurangabad@mkcl.org

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: