LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MOM Exam Problem

आदरणीय समन्वयक,

आपल्या येथील MOM च्या परीक्षा ह्या 7 ओक्टोंबर 2012 पूर्वी घ्यायच्या आहेत. काही सेंटर चालकांना Midterm test will be made available as per schedule एरर येत आहे त्यांनी पुढील सूचने प्रमाणे सेटिंग करून घ्याव्यात,

डाटा ट्रॅवलर मधून MOM साठी eContent डाऊनलोड करावेत.

डाटा ट्रॅवलर मधून MOM साठी Assessment डाऊनलोड करावेत.

लर्निंग फॅसिलिटर मधून FreshLearner Data डाऊनलोड करून घ्यावा.

लर्निंग फॅसिलिटर मधून Mid-Term Exam एनेबल करून घ्यावा.

लर्निंग फॅसिलिटर मधून Learner Login report डाऊनलोड करून घ्यावा.

परीक्षे संबंधित काही अडचण आसल्यास टीम व्यूअरसह आपण 020-26551317 / 18 वर संपर्क करू शकता.

“कोणतीही गोष्ट फक्त तुम्हीच यशस्वी करू शकता, फक्त तुम्ही ठरवा कि ती तुम्हालाच आणि उत्तम करायचीय ”

धन्यवाद.

सदिछांसह,

निलेश झाल्टे

जिल्हा समन्वयक,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

९, १ ला मजला, माया नगर, एन-२, सिडको,

दिपाली होटेल जवळ, औरंगाबाद.

फो. ०२४०-२४७०३३३, २४७०२८९, मो. ८२७५३१९७९७

Website: llcaurangabad.wordpress.com

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: