LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

अत्यंत महत्वाचे पत्र

प्रिय समन्वयक,

मागील महिन्यामध्ये आपणा सर्वांना एएलसी किट मिळाली आहे, ज्या मध्ये जुलै बॅचच्या विद्यार्थ्यांचे फोटो असलेली सीडी आय कार्ड आणि फोल्डर तथा पोस्टर हे साहित्य होते, आपणास ईपोर्टफोलिओ साठी मुलांना तयार करा, त्यांच्याकडून ते सोडवून घ्या, असे सांगण्यात आले होते, परंतु आज पर्यन्त च्या रीपोर्ट नुसार अजून बहुतांश केंद्रांनी ईपोर्टफोलिओ कडे अजिबात लक्षं दिलेले नाही, यामध्ये नेमकी विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी नाही की आपली त्याला शिकविण्याची तयारी नाही हे स्पष्ट होत नाही. तरी माझी पुन्हा एकदा आपणा सर्वांना हात जोडून विनंती राहील की, आपण विद्यार्थ्यांना या संधिपासून वंचित ठेवू नये, अर्थात गांभीर्याने या प्रकरणी लक्षं घालून सर्व विद्यार्थ्यांकडून ते करून घेणे आवश्यक राहील. ईपोर्टफोलिओ कसा सोडवावा यासाठी मेलसोबत जोडलेली फाईल अभ्यासून घ्यावी तसेच या संबधी कुठल्याही प्रकारच्या अडचणी साठी आपण आम्हाला निसंकोच संपर्क साधावा.

धन्यवाद.

सदिछांसह,

निलेश झाल्टे

जिल्हा समन्वयक,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

९, १ ला मजला, माया नगर, एन-२, सिडको,

दिपाली होटेल जवळ, औरंगाबाद.

फो. ०२४०-२४७०३३३, २४७०२८९, मो. ८२७५३१९७९७

Website: llcaurangabad.wordpress.com

guidline-for-e-potfolio-llc-abad.pdf

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: