दु: खद निधन
प्रिय समन्वयक,
आपल्याला कळविण्यात अत्यंत दुख होत आहे कि आपल्या कुटुंबातील अनुभवी व मनमिळावू असे व्यक्तिमत्व असलेले मैत्री कॉम्पुटर बेगमपुराचे संचालक श्री. रामकृष्ण गणबहाद्दूर सर आता आपल्यात नाहीत. त्यांना आज सकाळीच देवाज्ञा झाली.
त्यांची अंत्य यात्रा आज दुपारी ०४.०० वा. त्यांच्या राहत्या घरा पासून निघणार आहे.
आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
एल एल सी औरंगाबाद
Advertisements
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ.