LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

काही शाळेत शिबिराचे पत्र दिले त ्याचा तपशील

Great work

All the best..

On Dec 1, 2012 2:28 PM, "WORLD INFOTECH" <worldinfotech1> wrote:

नमस्कार सर,

आपण सागीतल्या प्रमाणे खालील विविध शाळेत “अभ्यास झाला सोपा” या विषयावर विद्यार्थ्याकरिता मार्गदर्शनपर शिबीराचे पत्र देऊन आलो शाळेची नावे खालील प्रमाणे,

१) गोदावरी पब्लिक स्कूल
एन-१२, हडको, औरंगाबाद
मुख्याद्यापक : श्री. सूर्यवंशी सर
मोबाईल नंबर : ९४२१६८७२९१
दहावी विद्यार्थ्याची संख्या ३०० आहे त्यातील काही विद्यार्थी येतील आणि शिक्षक व स्वतः येऊ, असे सांगितले

२) भारतीय विद्यालय औरंगाबाद
एन-११, हडको, औरंगाबाद
मुख्याद्यापक : श्री. बलांडे वाय. ए.
मोबाईल नंबर : ९४२३१३६६०८
दोन शिक्षक आणि काही विद्यार्थी घेऊन येऊ असे सांगितले
दहावी विद्यार्थ्याची संख्या ११० आहे

३) वत्सलाबाई पाटील माद्यामिक विद्यालय
एन-११, हडको, औरंगाबाद
श्री. ए. पी. वले (विभाग प्रमुख )
मोबाईल नंबर :९०९६४३०६२२
दहावी विद्यार्थ्याची संख्या १२० आहे
मुख्याद्यापक : श्री. पाटील एस. आर.
मोबाईल नंबर : ९४२३४५२५३२, शाळेत उपस्थित नव्हते

४) ज्ञानसागर माध्यमिक व उच्च माद्यामिक विद्यालय
हडको एन-१३, औरंगाबाद
मुख्याद्यापक : श्री. खरात ए. डी.
मोबाईल नंबर :९८२३२१०९९९
मुख्याद्यापक : नक्की येणारच काही शिक्षक आणि विद्यार्थी
जाधव आर.ए. (लिपिक) -मो.९८६०७५२५०५

दहावी विद्यार्थ्याची संख्या ८३ आहे

५) बळीराम पाटील विद्यालय
सिडको एन-९, औरंगाबाद
मुख्याद्यापक : श्री. कोकणे पी.बी.
मोबाईल नंबर : ९४२३१५०५६०
मुख्याद्यापक : आम्ही विध्यार्थ्यांना सांगूच पण तुम्ही शुक्रवारी सकाळी प्राथनेच्यावेळी येऊन विद्यार्थ्यांना माहिती सांगा, मला येयला जमणार नाही असे सांगितले

मी बळीराम पाटील विद्यालयात शुक्रवारी परत जाणार आहे,विध्यार्थ्यांना शिबिराची माहिती देण्यासाठी

दहावी विद्यार्थ्याची संख्या ४५४ आहे

६) सोनामाता विद्यालय
सिडको एन-९, औरंगाबाद
मुख्याद्यापक : श्रीमती. अपर्णा वि. भालेराव
शाळेचा फोन नंबर : ०२४०-३२०७७५३
शाळेत स्टाफ कमी आहे शिक्षक येतील

दहावी विद्यार्थ्याची संख्या ७३ आहे

७) न्यू हायस्कूल हर्सूल औरंगाबाद
उप मुख्याद्यापक : श्री. बी. डी. मगर
मोबाईल नंबर : ९०४९१५१७५०
उप मुख्याद्यापक : १५-१२-२०१२ शनिवारी सराव परीक्षा घेण्याची शक्यता आहे ती परीक्षा पुढे ढकली तर मग येऊ मुख्याद्यापका सोबत चर्चा करून ठरऊ

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: