LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

संगणक साक्षरता रथा सह “ श्रद्धा भ ूमी ते प्रकट भूमी” पायी दिंडी सोहळा

प्रिय समन्वयक,

सर्वांनी कळविण्यात आनंद होतो दि. २१ डिसेंबर, २०१२ ला वर शुक्रवारी स. ०७.३० वाजता संत श्री. गजानन महाराज मंदिर गारखेडा यांचा “ श्रद्धा भूमी ते प्रकट भूमी” पायी दिंडी सोहळा प्रयोजित आहे. व या सोहळ्यात आपण महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या वतीने संगणक साक्षरता रथाचे आयोजन केलेले आहे. या रथाद्वारे आपण सर्व भक्तांना व सामान्य जनतेला संगणकाचे प्रत्येक क्षेत्रातील महत्व पटवून देण्याकरिता प्रत्येक क्षेत्राशी संबंधित वेशभूषा केलेले मुले त्या रथामध्ये आरूढ असतील व ज्यांच्या हातात विविध घोषवाक्य देण्यात येतील अशी सर्व व्यवस्था असलेली हि दिंडी खालील प्रमाणे मार्ग क्रमण करीत श्री रेणुका माता मंदिर हडको येथे आपल्या साठी संपेल व पुढे हि दिंडी शेगाव कडे प्रस्थान करेल.

या सोहळ्यात आपला सहभाग अतिशय महत्वाचा असणार आहे आपण या सोहळ्यात सपरिवार तसेच आपल्या केंद्रातील किमान ५ विद्यार्थ्यासह सहभागी व्हावयाचे आहे. आपल्याला सोहळ्यासाठी जमल्यास पांढरा नेहुरू शर्ट – पायजमा परिधान करावयाचा आहे. शक्य नसल्यास किमान पांढरा शर्ट तरी नक्की घालायचा आहे.

आपण सर्वजण नक्की भेटू या अपेक्षे सह

निलेश झाल्टे

औरंगाबाद

दिंडीचा मार्ग खालीलप्रमाने असेल

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: