LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

जाहिरात मटेरियल नमुना

प्रिय समन्वयक,

नमस्कार,

आपल्या सर्वांना कल्पना आहेच कि आपली वार्षिक विभागीय केंद्र बैठक दि. ०३ जानेवारी २०१३ ला गुरुवारी सकाळी १० वाजता तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

सदरील बैठकीत आपण २ प्रदर्शने आयोजित केलेले आहे

· जाहिरात नमुन्यांचे प्रदर्शन

· ई पोर्टफोलिओ चे प्रदर्शन

या प्रदर्शनात लावण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांने तयार केलेली ई पोर्टफोलिओ दिलेल्या नमुन्या प्रमाणे

तसेच आपण वर्षभरात केलेले जाहिरात मटेरियल (हार्ड कॉपी) सोबत दिलेल्या तपशिला प्रमाणे प्रिंट लावून यंदाच्या मासिक बैठकीच्या वेळेला घेऊन यावयाचे आहे. जेणे करून आपल्याला ते सर्व ऐनवेळी प्रदर्शनात लावण्यास सोपे जाईल.

काही शंका असल्यास नि संकोच संपर्क करा.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Price Tag.xlsx

School of creative art.docx

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: