LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

एम एस सी आय टी Jan 2013 बॅचसाठी आपण करा वयाची तयारी

प्रिय समन्वयक,

एम एस सी आय टी जानेवारी बॅचसाठी आपण करावयाची तयारी –

१. एम एस सी आय टी जानेवारी बॅचसाठीचे विद्यार्थ्यांचे प्रवेश १६ तारखेपर्यंत होतील.

२. आपणही एम एस सी आय टी जानेवारी बॅचसाठीच्या विद्यार्थ्यांचा डेटा Bizclient मधून १६ तारखेपर्यंतच अपलोड करावयाचा आहे.

३. २० जानेवारी पर्यंत प्रवेश होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा १६ तारखेपर्यंतच अपलोड करावा जेणेकरून २० जानेवारी पर्यंत आपण त्यांचा डेटा फी ला जोडू शकाल.

४. HDFC मधून EPI द्वारे फी भरणाऱ्या केंद्रांनी १६ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत फी भरावी. इतर बँकांची NEFT अथवा सेवा वापरणाऱ्यांनी १५ जानेवारी अथवा १६ जानेवारी पर्यन्त अंदाजे विद्यार्थी संख्या गृहीत धरून फी भरावी जेणेकरून एम के सी एल ला पेमेंट न पोहोचल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.

५. १६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांचा डेटा तपासून घ्यावा व आवश्यक असल्यास दुरुस्त करावा.

६. १६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांचा डेटा व फी आपल्या सोलर लॉगिन मधून जोडून घ्यावी.

७. विद्यार्थ्यांचा डेटा व फी आपल्या सोलर लॉगिन मधून जोडून घेतल्यानंतर लागलीच विद्यार्थ्यांचा डेटा इरा सर्वरला जातो व विद्यार्थ्याचे लर्निंग सुरू करता येते.

८. विद्यार्थ्याचे लर्निंग सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचा डेटा चुकला असल्यास तो आपल्याच सोलर लॉगिन मधून दुरुस्त करावा. याची शेवटची तारीख ३० जानेवारी आहे.

लक्षात ठेवा –

१. १७ जानेवारी आणि त्यानंतर अपलोड होणारा डेटा जानेवारी बॅचसाठी नसून तो फेब्रुवारी बॅचसाठी असेल.

२. कोणत्याही परिस्थितीत या प्रोसेसच्या तारखांमध्ये कोणीही बदल करू शकणार नाही.

३. अपेक्षित विद्यार्थी संख्येपेक्षा एक-दोन अधिक विद्यार्थ्यांची फी भरावी ज्यामुळे ऐनवेळी होणारे प्रवेशही त्या बॅचसाठी होऊ शकतात.

४. २० जानेवारी पर्यंत विद्यार्थ्यांचा डेटा व फी आपल्या सोलर लॉगिन मधून जोडून न घेतल्यास या विद्यार्थ्यांचे प्रवेश जानेवारी बॅचसाठी गृहीत धरले जाणार नाहीत.

५. जानेवारी २०१२ पासूनच्या सर्व बॅचसाठी विद्यार्थ्यांचा डेटा (LIVR) आपल्यालाच तपासावयाचा व दुरुस्त करावयाचा आहे.

६. ३० जानेवारी नंतर विद्यार्थ्यांची कोणतीही माहिती बदलली जाणार नाही अथवा त्यात कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही.

काही शंका असल्यास त्वरित संपर्क करा.

“ जेव्हा तुमच्यासमोर अनपेक्षित परिस्थिती निमार्ण होते, तेव्हा त्याचा अर्थ असतो कि तुम्ही तुमच्या विचारांच्या एक पाउल पुढे आहात ”

धन्यवाद.

सदिछांसह,

निलेश झाल्टे

जिल्हा समन्वयक,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

९, १ ला मजला, माया नगर, एन-२, सिडको,

दिपाली होटेल जवळ, औरंगाबाद.

फो. ०२४०-२४७०३३३, २४७०२८९, मो. ८२७५३१९७९७

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: