LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

शुभेच्छांसह अति महत्वाच्या गोष्टी

प्रिय समन्वयक,

आपल्याला एम एस सी आय टी प्रवेशाच्या शुभारंभासाठी अनेकोत्तम शुभेच्छेसह काही गोष्टी मुद्धाम आठवून द्याव्याश्या वाटतात.

आपल्या सर्वांना काल झालेल्या सभेत खूपच सुंदर असे मार्गदर्शन मिळाले ज्यात आपली दिशा स्पष्ट झाली असेल यात शंका नाही.

आपल्याला जाहिरातीचे सर्व पर्याय आपल्या समोर आहेतच जे खालील प्रमाणे आहेत व जे आपल्याला करणे क्रमप्राप्त आहे :

· आपले केंद्राचे दर्शनी फलक व्यवस्थित करून घेणे. ( ज्यात तीरी मिरी चा वापर करणे)

· एम एस सी आय टी च्या ब्रांड ची गुणवत्ता तपासून एम के सी एल च्या निकषा प्रमाणे असल्याची खात्री करून घेणे. नसल्यास त्याचे पालन करीत नवीन फलक तयार करणे थोडक्यात असे सर्व फलक काढणे जेथे आपला एम एस सी आय टी चा ब्रांड चुकीचा आहे.

· Business Plan मध्ये ठरवल्या प्रमाणे कार्यवाही करणे (ज्याचा पाठपुरावा टी एल सी पातळीवर होणे अपेक्षित आहे. व त्यावर चर्चा मासिक सभेत होणार आहे)

· १२ जाने. ला स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ई- टेस्ट चे आयोजन करणे

· १४ जाने. ला संक्रांति निमित्त हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेणे.

· २६ जाने . ला शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करणे.

· अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात शिबिराचे आयोजन करणे.

· शाळेत निरोप समारंभाचे आयोजन तसेच १०/१२ वी सराव परीक्षाचे आयोजन करणे.

· आपल्या केंद्रात व्यवस्थित रित्या सजावट करून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ.

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: