LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MS-CIT Jan 2013 ERA Learning

प्रिय समन्वयक,

आपल्याला कळविण्यात आनंद होतो आपल्या बऱ्याच केंद्रांवर सध्या इरा ६ यशस्वीरीत्या लोड झालेले असून विद्यार्थी सुद्धा डाऊनलोड होत आहे

आपले इरा लोडिंग बाकी असल्यास त्वरित करून घ्यावे आणि विद्यार्थी डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना इरा शिकायला देण्यात यावे. तसेच आपले इ पोर्टफोलिओ अपलोडिंग सुद्धा सुरु करावे. प्रती विद्यार्थी किमान १२ केस स्टडी जानेवारी महिन्याच्या विद्यार्थ्यापासून आपण त्याच्या ३ महिन्यातील कालावधीत अपलोड करावयाचे आहे.

सर्वांना अनेक शुभेच्छा

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

One thought on “MS-CIT Jan 2013 ERA Learning

  1. HENCE FORTH DO NOT SENT ANY MSG. TO ME.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: