LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

दुसरी भेट विद्यार्थ्यासोबत

प्रिय समन्वयक,

आपल्यापैकी बऱ्याच केंद्रांचे शाळेतील निरोप समारंभाचे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले व आपली ई. १० वीच्या विद्यार्थ्यासोबत पहिली भेट घडली, आता वेळ आहे दुसऱ्या भेटीची आपल्याला पूर्व ज्ञात असल्याप्रमाणे आपण त्यांना त्यांच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रा साठी छान असे कव्हर देत आहोत सदरील कव्हर्स हे प्रती केंद्र १५० प्रमाणे आपल्या तहसील अथवा वार्ड कार्यालयात उपलब्ध आहेत. आपण लवकरात लवकर ते घेऊन आपल्या शाळेत जावे आणि विद्यार्थ्यांना ते वाटप करण्याची व्यवस्था करावी. सोबतच त्यांना १० सराव परीक्षे करिता निमंत्रित करायला विसरू नये त्या करिता छान असे निमंत्रण कुपन त्यांना द्यावे.( आपल्या माहिती साठी सोबत जोडत आहोत )

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: