LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

अत्यंत महत्त्वाचे पत्र

प्रिय समन्वयक,

इरा ६ मध्ये आपल्याला येत असलेल्या अनेक अडचणींचा विचार करता आम्ही आपल्या साठी llcaurangabad.wordpress.com वर खास इरा सोलुशन हे पान बनविले आहे

आपल्याला काहीही अडचण असल्यास प्रथम येथे भेट देऊन आपली अडचण सोडवण्याचा प्रयत्न करावा नसता आपल्या तालुका / वार्ड समन्वयकांना संपर्क करावा आणि आम्हाला ई-मेल द्वारे आपल्या अडचणीचे छायाचित्र ( Screen Shot) पाठवावा सोबत आपला (Center Code, Center Name) आणि संबंधित व्यक्तीचे नाव लिहायला विसरू नका.

आपल्या ई- पोर्टफोलिओ फाईल्स त्वरित अपलोड करा.

टीप: सर्व तालुका / वार्ड समन्वयकांना विनंती कि त्यांनी आपल्या परिक्षेत्रातील सर्व केंद्रांचे इरा व्यवस्थित चालू असल्याची खात्री करावी तसेच त्यांचे ई- पोर्टफोलिओ फाईल्स त्वरित अपलोड करावे.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: