LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

मार्च मध्ये होणारी MS-CIT परीक्षा हि शेवटची परीक्षा

प्रिय समन्वयक,

आपल्याशी अनेक वेळा झालेल्या चर्चे नुसार आणि आपल्याला ज्ञात असल्याप्रमाणे MS-CIT January 2012 to November (2 month) 2012 च्या सर्व नापास विद्यार्थी मित्रांसाठी मार्च मध्ये होणारी MS-CIT परीक्षा हि शेवटची असेल त्या नंतर त्यांना परीक्षेला बसता येणार नाही.

· सोलार द्वारे त्यांना अप्लाय करण्याची शेवटची तारीख : February 28, 2013.ला05.00 PMवा. पर्यंतआहे.

· Advance Payment च्या माध्यमातून सदरील विद्यार्थ्यांची फीस कन्फर्म करण्याची शेवटची तारीख : March 01, 2013. ला 05.00 PMवा. पर्यंतआहे.

· काही विद्यार्थ्यांचे फोटो MSBTE ने रद्द केल्यास ते पुन्हा अपलोड करण्याचीशेवटची तारीख : March 03, 2013.03.00 PM वा. पर्यंतआहे.

सर्व लिंक वेळेत बंद होणार असल्याने वेळेत काम करा.

काही अडचण असल्यास निसंकोच संपर्क करा.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: