LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

महिला दिनानिमित्त डिजिटल सहेली स प्ताह News Cutting

Dear All,

Please find press note release in Sunday Punynagari Aurangabad regarding Workshop for women’s

Kindly invite ladies from your areas by leaflet/ poster and other material also apply EOI from solar login and enrol students for the same

· या कार्यशाळोसाठी लागणारे पोस्टर, बॅनर्स आणि प्रेसनोट या email सोबत पाठवण्यात येत आहेत आणि आपण हे MKCL मार्केटिंगच्या वेबसाईट (www.mkcl.org/marketing) वरून डाऊनलोड/download करू शकता.

Thanks and Regards,

Nilesh D. Zalte

D.S.A.N. Pvt. Ltd.

Maharashtra Knowledge Corporation Ltd

Near Dipali Hotel, 1st Floor, Pl.No. 9,

Maya Nagar, N-2, CIDCO, Aurangabad – 431003 ;

Å 0240 – 2470333, 2470289, È8275319797

Website: llcaurangabad.wordpress.com

Think before you print!!!

From: LLC support [mailto:llcsupport@mkcl.org]
Sent: 02 March 2013 19:05
To: llc@mkcl.org; tp@mkcl.org
Cc: rlc@mkcl.org; npmp@mkcl.org
Subject: महिला दिनानिमित्त डिजिटल सहेली सप्ताह

प्रिय नेटवर्क पार्टनर्स,

MKCL परिवारातील सर्व नेटवर्क पार्टनर्सला आवाहन,

चला ८ मार्च,२०१३ रोजी महिला दिनानिमित्त आपल्या MS-CIT केंद्रांमध्ये साजराकरूया“डिजिटल सहेली/ Digital Saheli ”सप्ताह.

· आजच्या स्त्रीला संगणक प्रणालीची ओळख करून देण्यासाठी ८ मार्च ते १५ मार्च २०१३ दरम्यान MKCL तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व MS-CIT केंद्रावर महिलांकरिता “डिजीटल सहेली” ही मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.

· या कार्यशाळेत त्यांना संगणक आणि इंटरनेट यांचे उपयोग दैनंदिन आयुष्यात कसे करता येईल हे शिकवले जाईल.

उदा. ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी/ टेलीफोन बिल भरणे, ऑनलाईन बँकिंग, email अकाउंट उघडणे, ओंनलाईन ट्रेन चे तिकीट बुक करणे इत्यादी.

· या कार्यशाळोसाठी लागणारे पोस्टर, बॅनर्स आणि प्रेसनोट या email सोबत पाठवण्यात येत आहेत आणि आपण हे MKCL मार्केटिंगच्या वेबसाईट (www.mkcl.org/marketing) वरूनही डाऊनलोड/download करू शकता.

तेव्हा आजच या कार्यशाळेची माहिती विद्यार्थ्यांना द्या व या कार्यशाळेची मार्केटिंग सुरु करा !!!!!

Advertisements

Single Post Navigation

2 thoughts on “महिला दिनानिमित्त डिजिटल सहेली स प्ताह News Cutting

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: