LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

महत्त्वाचे पत्र

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आज पासून खऱ्या अर्थाने आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे.

आपल्या कडे थोड्याफार प्रमाणात चौकशी व्हायला लागलेली आहे. आपल्या कडे आलेल्या चौकशीचे स्वागत कसे करावे आणि त्याला व्यवस्थित रित्या कसे समजून सांगत त्याचे प्रवेशात रूपांतरण करावे या करिता काही सोप्या युक्त्या आपल्या सोबत वाटून घ्याव्याशा वाटल्या म्हणून मुद्दाम सांगत आहे.

· केंद्रातील मुख्य प्रवेश द्वारावर सोबत दिलेल्या अथवा आपल्या व्यवस्थे प्रमाणे फ्लेक्स अथवा पोष्टर स्वरुपात स्वागत फलक लावावा

· सूचना फलक तसेच दर्शनी भागात सोबतची फीस बदलाची सूचना लावावी आणि त्या प्रमाणेच फीस घ्यावी ( कृपया फीस मध्ये कमी जास्त करू नये, अश्या काही गोष्टी कानावर आल्यात, आशा आहे कि त्या नक्की खोट्या तक्रारी असू शकतील असाव्यात)

· आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा चौकशी अर्ज सोबत च्या नमुन्याप्रमाणे नक्की भरून घ्यावा.

· केंद्राचे वातावरण विद्यार्थ्याला शिक्षणाला पोषक असे व सुसज्ज असावे

· बाकी तुम्ही जाणताच

विशेष सूचना : यावेळी मार्च च्या अंतिम तारखेला कमी दिवस मिळाल्याने आपण यंदा उद्या म्हणजे रवीवारी सुद्धा केंद्र चालू ठेवायची आहेत.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Enquiry_Form.pdf

IMP_Notice_Fees_Rise.pdf

Welcome.pdf

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: