LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

एप्रिल बॅच साठी काही महत्वाच्या टि प्स.

प्रिय केंद्र समन्वयक,

आदरणीय श्री. सिद्धार्थ सर यांच्या वतीने एप्रिल बॅच साठी काही महत्वाच्या टिप्स.

१: केंद्रार्गत जाहिरात : आपल्या कडे मार्च मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला अनेक नवीन विद्यार्थी मिळू शकतात त्या करिता आपली केंद्रार्गत जाहिरात चांगली असली पाहिजे करिता आपण खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.

· मार्च मधील सर्व विद्यार्थ्यांना लगेचच इरा चा आय डी देणे व इरा सुरु करणे

· प्रवेश घेतल्या बरोबर पुस्तक आपण दिले नसल्यास देणे.

· त्यांना इरा व MS-CIT बद्दल सविस्तर माहिती देणे

· त्यांच्या मित्रांना बोलावून त्याने लगेच तयार केलेले आउट पूट ची प्रिंट दाखविणे

· सर्व ई पोर्ट फ़ोलिओ वेळेत अपलोड करून त्यांची प्रिंट केंद्राच्या दर्शनी भागात लावणे आणि आठवड्यात जास्त ई पोर्ट फ़ोलिओ केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव नोटीस बोर्ड वर लावणे.

२: टेली कॉलिंग जाहिरात : आपल्या कडे असलेल्या सर्व SSC / HSC Practice Test, शाळेतील निरोप समारंभाचे कार्यक्रम , महात्मा गांधी ई टेस्ट , आदि माध्यमातून जमा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या फोन नंबर वर कॉल करून त्यांना प्रवेश घ्यायला प्रवृत्त करणे.

३ : सन २०१२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात प्रवेश घेऊन आपल्या केंद्रातून उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक फोन कॉल

४: आपल्या मोबाईलच्या फोन बुक मधील प्रत्येकाला एक अॅडमिशनचे टार्गेट.

चला तर मग लागा कामाला.

आमच्या शुभेच्छा नेहमी आपल्या सोबत आहेच

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: