LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

Imp Letter

प्रिय समन्वयक,

आपल्याला कल्पना आहेच कि मार्च महिन्याचे MS-CIT प्रवेश अपलोड करतांना आपल्याला अनेक अडचणीना सामोरे जावे लागले होते त्याचे एकमेव कारण म्हणजे आपण सर्वांनी अगदी वेळेवर DATA अपलोड करण्यासाठी प्रयत्न केले.

आता एप्रिल महिन्यात अशा अडचणीना सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये या साठी आजपासूनच आपण आपला DATA अपलोड करायला सुरुवात करा आणि निश्चिंत व्हा तसेच आपल्या कडे जमा असलेली फीस त्वरित सोलार च्या खात्यावर वळती करा म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही.

आणखी आणि सर्वात महत्वाची गोष्ट कि आम्ही दि. १५ ला दै. सकाळ आणि दै. पुण्यनगरी मध्ये जाहिरात देत आहोत.

आपल्याकडे शेवटच्या दिवसात प्रवेश जास्त प्रमाणात होतात आणि मग आपण त्या प्रवेशावरील प्रोसेसेस मध्ये गुंतून पडतो पर्यायाने आलेला विद्यार्थी दुलार्क्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे कृपया काळजीपूर्वक सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करा विद्यार्थ्याचा इरा २० तारखेला सुरु होऊन तो विद्यार्थी आपल्या केंद्रात २५ तारखे पर्यंत रमायला हवा असे वातावरण तयार करा.

चला तर मग लागा कामाला आम्ही आपल्या सोबत आहोतच.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: