LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

राज कॉम्पुटर, सिल्लोड चा अभिनव उ पक्रम

प्रिय समन्वयक,

आपल्या परिवारातील नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम करणारे एक उमेदी केंद्रचालक श्री. सचिन उपलीकर यांनी यंदा श्री. क्षेत्र अन्वा. ता. भोकरदन. जि. जालना येथील प्रसिद्ध श्री. आजुबाई देवी ची स्वारी (म्हणजेच मिरवणूक) चे थेट वेब प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपण सर्वांनी त्या उपक्रमाचा घटक होऊन सर्वांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहचवून अधिकाधिक संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे.

आपण सर्व या उपक्रमचा www.rajcomputer.org या संकेत स्थळावरून लाभ घेऊ शकता

दिनांक : १९/०४/२०१३

वेळ सकाळी : ०४ वा.(म्हणजे आज रात्री)

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: