LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

दहावीचा निकाल & ‘दहावीनंतरचे शैक् षणिक पर्याय’

प्रिय समन्वयक,

७ जून २०१३ रोजी जाहीर होणारा दहावीचा निकाल आपण आपल्या केंद्रामध्येच MKCL च्या खालील वेबसाइटवरती पाहू शकाल:

www.sscresult.mkcl.org

विध्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचा रिझल्ट आपल्या सेंटर मध्ये येवून पाहावा यासाठी त्याची नोटीस आपण आपल्या सेंटरच्या बाहेर लावावी व त्याचे योग्य नियोजन करावे.

तसेच दहावीनंतर करिअरउपयोगी कोणकोणते शैक्षणिक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत यासबंधित दृकश्राव्य फिल्म्स विद्यार्थ्यांना http://marketing.mkcl.org

आणि

http://fileserver.mkcl.org/marketing/MS-CIT%202012/Career%20guidance%20films/

येथे उपलब्ध करून दिल्या आहेत . ‘दहावीनंतरचे शैक्षणिक पर्याय’, ‘शास्त्र शाखा आणि इंजिनिअरींग क्षेत्रांतील करिअर’, ‘व्यावसायिक अभ्यासक्रम आणि करिअर’ या विविध विषयांवरील या छोट्या फिल्म्समध्ये प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉक्टर श्रीराम गीत आणि श्री विवेक वेलणकर यांचा सहभाग आहे.

काही गोष्टी पुन्हा माहितीसाठी ……..

रिझल्टच्या दिवशी विद्यार्थी रिझल्टच्या तणावाखाली असतात व फक्त रिझल्ट पाहण्यास उस्तुक असतात त्यामुळे आजपासूनच या उपक्रमास सुरुवात करावी. म्हणजे जास्तीत जास्त मुलांचा डेटा आपल्याकडे जमा होईल तोच डेटा जून-जुलै बॅचकरिता वापरता येईल. शक्य असल्यास विद्यार्थ्यांना अभिनंदन कार्डही देता येईल.

नुकताच पार पडलेला बारावी रिझल्टचे आकडे सांगतात की नऊ लाखाहून जास्त् विद्यार्थ्यांचा आपल्या साईट वरून रिझल्ट पहिला गेला. आणि अनेक सेंटरमध्ये गर्दी तर झाली पण डेटा गोळा होवू शकला नाही. त्यामुळे यावेळी सेंटरबाहेर आधीच बॅनर लावून या उपक्रमास आजच सुरुवात करावी.

धन्यवाद!

Happy Marketing J

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: