LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

Webcast- Zero Drop Out Mohim and Academic Excellence – July 03, 2013 at 04:00 pm.

प्रिय केंद्रचालक,

झिरो-ड्रोप आउट मोहीम आणि शैक्षणिक उत्कृष्टता संदर्भात:

आपल्या MS-CIT विद्यार्थ्यांचे झिरो-ड्रोप आउट चे प्रमाण कमी करता यावे यासाठी आम्ही आपल्या सर्व ALC साठी एक शैक्षणिक व मार्केटिंग उपक्रम प्रस्तावित करीत आहोत. या उपक्रमची अंमलबजावणी केल्यानंतर आपल्या विद्यार्थांना MS-CIT कोर्स करतांना आवड निर्माण होईल आणि आपला विद्यार्थी वेळेत स्वतःचा कोर्स पूर्ण करेल.

आपल्या MS-CIT केंद्रांचे अंतिम ग्राहक म्हणजेच विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी आणि नियामित ठेवण्यासाठी विविध कल्पना राबवता याव्या यासाठी वेबकास्ट सेशन आयोजित केले आहे.

कृपया सर्व केंद्रचालकांनी दिनांक ३ जुलै २०१३, बुधवार रोजी ठीक दु. ४:०० वाजता या वेबकास्ट सेशनचा www.mkcl.org/webcasts या लिंकचा वापर करून लाभ घ्यावा हि विनंती.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: