LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

सदिच्छा पत्र

“श्रावणमासी हर्ष मानसी

हिरवळ दाटी चोहीकडे,

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरूणी ऊन पडे.”

अशा या पवित्र आणि मंगल्याकडून समृद्धी कडे नेणार्‍या श्रावण मासाला आज पासून सुरुवात होत आहे. या महिन्यात आपल्याला सुख समृद्धी आणि आपल्या व्यवसायाला भरभराटी मिळो ह्या सदिच्छे सह आम्ही आपल्या सोबत आहोतच.

आपल्या MS-CIT ऑगस्ट महिन्याची जाहिरात आपण लवकर सुरू करावी

आपल्या ब्रॅंड स्वछ्ते प्रमाणे बदलेले बोर्ड्स

महाराष्ट्र ऑलिंपियाड चळवळीचे शाळेतील कार्यक्रम

या सर्वांचे फोटोग्राफ्स आमच्या सोबत शेअर करावेत ही विनंती.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: