LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MOM च्या विद्यार्थीसाठी

प्रिय समन्वयक,

आपण MOM च्या विद्यार्थीसाठी काय काय देऊ शकतो…….

आपण आपल्याकडे आलेल्या MOM च्या विद्यार्थीसाठी E–Test चा चांगल्याप्रकारे उपयोग करू शकतो. प्रत्येक MOM चा विद्यार्थ्याला E-test सोडून घेऊन विद्यार्थीचा उत्साह वाढवून त्यांना MOM च्या परिक्षेबद्दल जास्त उत्साह राहील.

सध्या आपल्याकडे Lokmanya Tilak eTest, Independence Day eTest या E–Test चालू आहे. आपल्याला याचा उपयोग MOM च्या Marketing साठी चांगल्याप्रकारे होऊ शकतो. E–Test आपण 31/12/2013 ह्या तारखेपर्यंत आपण आपल्या केंद्रामध्ये केंव्हाही e–test घेऊ शकतो.

जर MOM आपण यशस्वीरीत्या पूर्ण केले तर आपण आपले MOM चे विद्यार्थी निश्चित MS-CIT आपल्याकडे प्रवेश घेतील जेणेकरून आपली निश्चित चांगल्याप्रकारे प्रगती होईल.

शेवटी आम्ही आहोतच आपल्या मदतीसाठी.

Best of Luck for MOM Admission.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: