LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

“ महाराष्ट्र ऑलिम्पियाड मुव्हमेंट “ या उपक्रमाची माहिती…………….

प्रति,

केंद्र समन्वयक,

आपण सर्वजण “ महाराष्ट्र ऑलिम्पियाड मुव्हमेंट “ या उपक्रमाची माहिती विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना देत आहात. ही माहिती देताना प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टी या उपक्रमातून मिळणार आहेत याची कल्पना द्यावी.

१. या परीक्षेसाठी निवडलेले प्रश्न महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत.

२. या परीक्षेसाठीच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्याला एमटीएस, एनटीएस, स्कॉलरशिप, होमी भाभा यंग सायंटिस्ट अॅवॉर्ड यासारख्या परीक्षांचाही अभ्यास होईल.

३. प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्नसंच

४. दोन ऑनलाईन परीक्षा (इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना तीन ऑनलाईन परीक्षा )

५. प्रत्येक परीक्षेआधी एक प्रक्टिस टेस्ट मोफत.

६. अभ्यासासाठी महाराष्ट्र ऑलिम्पियाड मुव्हमेंटच्या वेबसाईटवर ऑनलाईन व्हिडीओ.

७. एक्स्प्लोरीमेंट करण्यासाठी मोफत अॅक्सेस (ऑनलाईन सायन्स मधील ४०० हून अधिक व्हर्चुअल प्रयोग )

८. शंकासमाधान करण्यासाठी ई मेलची सुविधा.

९. महाराष्ट्र ऑलिम्पियाड मुव्हमेंट उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला किमान सहभाग प्रमाणपत्र.

१०. जिल्हा / राज्य स्तरावरील वर्कशॉप मध्ये मेरीटनुसार सहभागी होण्याची संधी.

११. डिस्ट्रीब्यूटेड क्लासरूम सेशन्स.

कृपया ही माहिती प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना द्या. जेणेकरून आपण त्यांना सहभागी करून घेत असलेल्या उपक्रमाविषयी स्पष्टता येऊ शकेल.

सागर शिरसाठ

(SBU) समन्वयक, LLC औरंगाबाद.

T: +91-240-2470333/289 M: +91-8855955143
sbu.aurangabad.4

Maharashtra Knowledge Corporation Ltd.
9,Maya Nagar,Near Hotel Deepali Executive,
N-2, CIDCO,Aurangabad-431003, Maharashtra, INDIA.

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: