LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MOM 2013-14 : Question bank (5th and 6th) मधील दुरुस्त ्या……………

प्रिय ALCs,

MOM 2013 च्या admissions साठी तुम्ही जे प्रयत्न घेतले आहेत त्या करता आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्हाला MOM 2013 चे प्रश्नसंच (Question banks) मिळाले असतीलच आणि नक्कीच तुम्ही ते विद्यार्थ्यांना दिलेही असतील.

या प्रश्नसंचांमध्ये आम्हाला काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. या संदर्भातील ५ वी आणि ६ वी च्या प्रश्नसंचातील दुरुस्त्या आम्ही तुम्हाला या email मार्फत कळवू इच्छितो. त्या संदर्भातील documents या email ला attach केलेले आहेत. या दुरुस्त्या आपण आपापल्या केंद्रातील विद्यार्थ्यांना कळवाव्या ही विनंती.

तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही या दुरुस्त्या MOM च्या वेबसाईटवर म्हणजे www.mkcl.org/mom वर देखील त्या त्या इयत्तांच्या tab मध्ये ठेवल्या आहेत.

या त्रुटींमुळे तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना झालेल्या तसदीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. या दुरुस्त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास तुम्ही आम्हाला नक्की सहकार्य कराल अशी आम्हाला आशा आहे.

तुम्हाला या बद्दल आणखी काही शंका असतील तर आमच्याशी नक्की संपर्क साधा…………………

शुभेच्छुक,

सागर शिरसाठ

(SBU) समन्वयक, LLC औरंगाबाद.

T: +91-240-2470333/289 M: +91-8855955143
sbu.aurangabad.4

Maharashtra Knowledge Corporation Ltd.
9,Maya Nagar,Near Hotel Deepali Executive,
N-2, CIDCO,Aurangabad-431003, Maharashtra, INDIA.

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: