LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

मुख्याध्यापकाला पत्र (महात्मा गांधी – ई-टेस्ट )

प्रिय समन्वयक,

आपण गेल्या काही दिवसांत खूपच चांगले असे काम शालेय स्तरावर अनेक उपक्रमाच्या माध्यमातून केलेले आहे.

ज्ञानदीप पुरस्कार, महाराष्ट्र ऑलिंपियाड अभियान, राष्ट्रगीत वाटप, योगिराज करंडक स्पर्धा आणि ईतर सर्व उपक्रमांमुळे आपले शाळेतील मैत्रीचे संबंध घट्ट झालेले आहेत त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करून आपल्याला भविष्यातील वाटचाल करावी लागेल.

या वाटचालीची पहिली पायरी म्हणून आपण ई-टेस्ट च्या माध्यमातून आपल्या उपक्रमाची पुन्हा सुरुवात करूया

त्या करिता आपल्याला खलील प्रकारे काही गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

· सोलार वरती आपला EOI

· शाळेत मुख्याध्यापकाला पत्र

· शाळेत व आपल्या केंद्रात पोस्टर/बॅनर लावणे

· विद्यार्थ्यांची सविस्तर अर्ज नोंदणी

· विद्यार्थ्याचे पूर्ण व्यवस्थित वेळापत्रक

· विद्यार्थ्यांचा संपूर्ण एक्सेल मध्ये डाटा

· सहभाग प्रमाणपत्राचे वाटप. (सोलार मध्ये नोंद केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सहभाग प्रमाणपत्र सुद्धा एल एल सी कार्यालयातून देणार आहोत)

आपल्या सर्व केंद्रांचे ईओआय सोलार वर आज (26/09/2013) 05 वाजेच्या पूर्ण करावेही विनंती.

या करिता शाळेला भेट देऊन मुख्याध्यापकला देणे ही अतिशय महत्वाची पायरी असेल.(पत्र सोबर जोडलेले आहे)

कसलीही अडचण असल्यास मला नि:संकोचपणे संपर्क करा

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

gandhi test.docx

gandhi test.pdf

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: