LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

२ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती निमि त्त

आदरणीय केंद्र संचालक,

२ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती निमित्त:

DC Session नंतर आपण दाखवलेल्या MKCL Offering संदर्भातील प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!

आपण गेल्या काही दिवसांत खूपच चांगले असे काम शालेय स्तरावर शिक्षक दिनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून केलेले आहे. या उपक्रमांमुळे आपले शाळेतील मैत्रीचे संबंध घट्ट झालेले आहेत त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करून आपल्याला भविष्यातील वाटचाल करावी लागेल.

याच अनुषंगाने गांधी जयंती निमित्त प्रत्येक शाळेपर्यंत पुन्हा पोहचुया. कृपया तेथील शिक्षक वर्गासाठी आदरणीय सावंत सरांच्या “शिक्षणातील नवउन्मेशाच्या दिशा” या व्हिडिओ व्याख्यानाचे आयोजन करावे. यानंतर तेथील शिक्षक वर्गाला IT for Teacher (MS-ACIT) या कोर्स ची माहिती द्यावी. या कोर्स मध्ये लवकरच विद्यार्त्यांच्या उपयोगाचा IPT content चा समावेश होणार आहे याचाही त्यांना फायदा समजवावा.

याचबरोबर ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना MS-CIT for School Student या कोर्स आणि त्यातील त्यांच्या उपयोगाच्या IPT content ची माहिती द्यावी. या सर्वातून आपणाला मोठ्याप्रमाणात शाळेशी संपर्क वाढवता येईल. याचा फायदा ऑक्टोबर च्या मेगा बॅचकरिता नक्की होईल. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता आपल्या इतर नेटवर्क पार्टनरची सोबत अवश्य मिळवावी. आपणाला या सगळ्यासाठी आपल्या LLC चे मोलाचे सहकार्य निश्चितच लाभेल.

या वाटचालीची पहिली पायरी म्हणून आपण ERA-6.0 च्या माध्यमातून २ ऑक्टोबरच्या महात्मा गांधीच्या जयंती निमित्त ई-टेस्ट ची तयारी करावी, त्या करिता आपल्याला खलील प्रकारे काही गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

* सोलार वरती आपला EOI
* शाळेत मुख्याध्यापकाला पत्र द्यावे
* सर्व विध्यार्थ्याना याबद्दल माहिती द्यावी
* शाळेत व आपल्या केंद्रात पोस्टर/बॅनर लावणे
* विद्यार्थ्यांची सविस्तर सोलारमध्ये अर्ज नोंदणी करावी
* विद्यार्थ्याचे पूर्ण व्यवस्थित वेळापत्रक

कृपया खालील संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या Promotional material चा वापर करून तुम्ही गांधी जयंती ई-टेस्ट ची मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करा.

संकेत स्थळ :

· mkcl.org/marketing
> Download> MS-CIT 2013 > E-Test > Gandhi Jayanti Etest Promotional Material

· http://marketingdownloads.mkcl.org:8080/MarketingData/marketing/marketinglist/b373660f-c79b-4004-9dc2-cea6b76cc348

या ई-टेस्ट ला जास्तीत जास्त विद्यार्थी इंरोल करून हा उपक्रम आपण निश्चितच फायद्याचा बनवून दाखवाल… याकरिता हार्दिक शुभेच्छा!!!

आपल्या काही सूचना किंवा आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी काही कल्पना असतील जरूर कळवाव्यात.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,
देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.
लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळGandhiji – Test on Paper.pdf

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: