LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती.

प्रिय नेटवर्क पार्टनर्स,

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्याउपक्रमाबद्दल सविस्तर माहिती.

SSCChamps पुस्तिका :

या पुस्तिकेमध्ये बदललेला परीक्षा पॅटर्न कसा आहे? नवीन पेपर पॅटर्ननुसार प्रत्येक पेपरचे नमुना प्रश्नपत्रिका? त्यानुसार रोजचा अभ्यास कसा करायला हवा? या पुस्तिकेच्या आजपर्यंत तब्बल २,७०,००० प्रती छापल्या गेल्या आहेत.

डाऊनलोड लिंक :

http://marketingdownloads.mkcl.org:8080/MarketingData/marketing/marketinglist/6bbcc9b6-b9e4-43ff-b355-04f3dbad1ca5

SSC Champs कोर्समधील अभ्यासक्रम:

1. पॅटर्न समजावून सांगणारी विषयांनुसार १४ लेक्चर्स-

इंग्लिश, मराठी, हिंदी, बीजगणित, भूमिती, इतिहास आणि भूगोल विषयांवरील या लेक्चर्स मध्ये नवीन पेपर पॅटर्न व प्रत्येक विषयाचा अभ्यासकसा करावा याची माहिती आहे. वरील सर्व लेक्चर्स इंग्रजी व मराठी दोन्ही मध्यमासाठी उपलब्ध आहेत

2. सर्व विषयांची प्रकरणानुसार गुणविभागणी

3. सर्व विषयांचा पेपर पॅटर्न

4. सर्व विषयांची धड्यांनुसार प्रश्न पत्रिका व उत्तरपत्रिका

· प्रत्येक प्रकरणावर ३० मार्कांची ऑब्जेक्टिव्ह व सब्जेक्टिव्ह प्रश्नांचे पेपर

· हे पेपर PDF फॉरमॅट मध्ये आहेत.

· हे पेपर तुम्ही डाउनलोड हि करू शकता

· तेसेच प्रत्येकपेपर ची योग्य उत्तर पत्रिका (Model Answer sheet) उपलब्ध आहे आणि तिही तुम्ही डाउनलोड करू शकता

· इंग्रजी व मराठी दोन्ही मध्यमांसाठी उपलब्द्ध

SSC Champs“मॉक पेपर टेस्ट सीरिज” :

डिसेंबर महिन्यात याचं कोर्सच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बोर्डाप्रमाणे “मॉक पेपर टेस्ट सीरिज” देण्यात येणार आहे

· प्रत्येक विषयांवर ५ प्रश्न पत्रिका

· त्याच बरोबर त्याची योग्य उत्तर पत्रिका (Model Answer sheet)

· इंग्रजी व मराठी दोन्ही मध्यमांसाठी उपलब्ध आहेत

Ø पेपर कसे सोडवावेत या विषयावर तुम्हांला मार्गदर्शन करण्यात येणारी व्हिडिओ लेक्चर्स

SSC practice test

Ø SSC प्रक्टिस टेस्ट हि एक MCQ बहुपर्यायी-एकोत्तारी ऑनलाईन परीक्षा आहे

Ø हि परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे

Ø हि परीक्षा फ्री व पेड(paid) दोनही प्रकारे उपलब्ध आहे

Ø या परीक्षेत प्रत्येक विषयावर ५ वस्तूनिष्ठ पेपर उपलब्ध आहेत

Ø हि परीक्षा इंग्रजी व मराठी दोन्ही मध्यमांसाठी उपलब्ध आहे.

Ø या परीक्षेत विद्यार्थांना त्वरित निकाल बघता येईल.

SSC practice testया परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थांनी ssc champs कोर्समधील सर्व विषयांची धड्यांनुसार (chapterwise test) परीक्षेचा उपयोग करावा म्हणजे विद्यार्थ्यांची तयारी खूप चांगली होवू शकेल.

आवश्यकता भासल्यास आपण वरील उपक्रमांसाठी वाजवी असे शुल्क घेवू शकता.

या उपक्रमांसाठी आपल्याला शुभेच्छा!

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: