LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MS-CIT केंद्र नूतनीकरणाची प्रक्रिया

प्रिय समन्वयक,

पूर्वी केलेल्या मेल प्रमाणे आपल्या सर्वांना विशेष आठवण देऊ इच्छितो की ज्या केंद्रांनी अजूनही MS-CIT केंद्र नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही व जे केंद्र अजूनही ON-CET Faculty किंवा ONCET for Center Coordinator नोंदणी प्रक्रियेवर अडकले असतील आणि काही अडचण असेल तर त्वरित आमच्याशी संपर्क करून सर्वांनी Uploading of Legal Documents या प्रक्रियेवर येऊन थांबायचे आहे.

ON-CET Faculty आणि ONCET for Center Coordinator या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच आपल्याला Uploading of Legal Documents तसेच पुढील प्रक्रिया पार करायच्या आहेत.

ON-CET Faculty या परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम हा MS-CIT च्या अभ्यासक्रमावर अवलंबून असल्याकारणाने आपल्या शिक्षकांना आपले नेहमीचे ईरा 6 विद्यार्थी लॉगिन किंवा एलएफ लोगीन मधून अभ्यास करता येणार आहे (त्या करिता कुठलेही विशेष लॉगिन नाही)

सर्वांना परीक्षेकरिता खूप खूप शुभेच्छा.

काहीही अडचण असल्यास त्वरित आम्हाला संपर्क करा.

आम्ही आपल्या मदतीसाठी तत्पर आहोत.

धन्यवाद.

सदिच्छासंह,

निलेश झाल्टे.

एल एल सी औरंगाबाद

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: