LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जनजाग रण

प्रिय समन्वयक,

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आपण यंदा औरंगाबाद शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जनजागरण करणार आहोत.

त्यासाठी प्रत्येकाने सोबत जोडलेल्या Design प्रमाणे आपले किमान 10 = 2×3 चे Banners तयार करून आपल्या परिसरात लावायचे आहे तसेच आपल्याला मोठे Banners लावायचे असल्यास आपण ते लावू शकता.

आपले हे Banners मनपा कडून काढल्या जाणार नसल्याने आपलीही जाहिरात होऊ शकणार आहे त्यामुळे प्रत्येकाने दी. 10 जानेवारी च्या आत हे Banners लावून त्याचे फोटो LLC कार्यालयात मेल करणे अपेक्षित आहे.

मनपा कडून मिळालेले पत्र आपल्या महितीसाठी जोडीत आहोत.

विशेष सूचना:

· कृपया WLC यात विशेष लक्ष घालून ही Event Successful करून घ्यायची आहे.

· ही Event फक्त औरंगाबाद शहरा पुरती मर्यादित आहे.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: