LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

जानेवारी 2014 च्या मासिक बैठकीचे वे ळापत्रक

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

सर्व प्रथम आपणा सर्वांना वर्षाच्या पहिल्या बॅच च्या यशासाठी हार्दिक शुभेछा, आपल्या पैकी काही केंद्र आहेत ज्यांनी मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी जास्त प्रवेश नोंदविले आहेत, त्याचे विशेष अभिनंदन.

या महिन्यातील मासिक बैठकी खालील वेळापत्रकानुसार घेण्याचे ठरविलेले आहे, असे निदर्शनास आले आहे की बर्‍याच काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यापैकी बर्‍याच केंद्राचालकाना समजलेल्या नाहीत. तरी माझी आपणास विनंती राहील की आपण आवर्जून या बैठकीस उपस्थित राहावे,

बैठकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :

Schedule for TLC wise Monthly meeting of ALC for Jan 2014
Day Date Duration/Timing TLC/WLC
Wednesday 29-Jan-14 12.00 pm to 2.00 pm Suyash WLC
2.30 pm to 4.30 pm Cyber WLC
Thursday 30-Jan-14 12.00 pm to 2.00 pm Merit WLC
2.30 pm to 4.30 pm Dolphin WLC+
Friday 31-Jan-14 12.00 pm to 2.00 pm Kannad +Fulambri
2.30 pm to 4.30 pm Paithan + Khultabad
Saturday 01-Feb-14 12.00 pm to 2.00 pm Gangapur + Vaijapur
2.30 pm to 4.30 pm Sillod + Soygaon
Sunday 02-Feb-14 12.00 pm to 2.00 pm Vidya WLC

आपण सर्व वेळेत याल अशी अपेक्षा आहे,

काही अडचण असल्यास जरूर कळवावी.

कळावे,

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: