गाव तेथे MS-CIT चे नाव
प्रिय समन्वयक.
आपण सर्वांनी मासिक सभेत ठरविल्याप्रमाणे आपल्याला “गाव तेथे MS-CIT चे नाव ” ही संकल्पना 1 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राबवायची असून त्याकरिता सोबत Design आणि गावासोबत जोडलेल्या केंद्रांची नावे पाठवीत आहे
विशेष : कृपया सर्व TLC आणि SBU समन्वयक यांना विनंती आहे की त्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन रोज एल एल सी कार्यालयात त्याची अद्ययावत माहिती पुरवावी आणि या संकल्पनेला मूर्त स्वरूप द्यावे.
कृपया आपण त्वरित कामाला सुरुवात करावी आणि मला फोटो पाठवावे
गरज पडल्यास मला आपल्या तालुक्यात यायला नक्की आवडेल
सदिच्छांसह,
निलेश झाल्टे
Advertisements