LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

सुवर्णसंधी

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आज नवीन मराठी वर्षात हा माझा पहिलाच मेल म्हणून मुद्दाम मराठीतून पत्र प्रपंच करतोय.

आपल्या सर्वांना माहीत आहेच की गेल्या तीन दिवसापासून बँकांना सुट्टी असल्याकारणाने आपण मार्च महिन्याचे MS-CIT प्रवेश कन्फर्म करू शकलो नाही तसेच काही केंद्रांनी तर बँकेत शिल्लक नसल्या कारणाने सर्व प्रवेश एप्रिल महिनात टाकण्याचे ठरविलेले दिसून आले. ह्या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने आपल्याला मुद्दाम तारीख वाढवून दिलेली आहे.

आज सायंकाळी 6 वाजे पर्यन्त माहिती आपलोड करता येणार आहे आणि रात्री 11.50 पर्यन्त पैसे पाठवता येणार आहे.

तेव्हा जास्तीत जास्त याचा फायदा घ्या

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: