LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

एप्रिल २०१४ शिक्षणवेध

प्रिय संस्था संयोजक,

सोबत ‘ शिक्षणवेध’ चा एप्रिल २०१४ अंक पाठवत आहोत. ह्यातील खालील नमूद केलेले लेख अवश्य वाचावे.

1. निरोगी शाळा, निरोगी शिक्षण व शिक्षणाचे आरोग्य- डॉ. रमेश पानसे.

2. शिस्त आणि शाळा- पर्णीता रसाळ

3. आनंददायी मूल्यमापन – सुलभा प्रभुणे

4. समाजच्या ‘अ’ व्यवस्थेची गोष्ट – फॅडी् – नंदिनी भुवड

इतर ही खूप चांगले लेख आहेत.

कृपया आपल्या संस्थेतील सर्वाना हा वाचण्यास सांगावा व आपल्या विद्यार्थ्यांना पण वाचण्यास प्रवृत्त करावे.

आपला अभिप्राय जरूर कळवावा.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

MKCL FIle (April 68).pdf

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: