LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

बाकी असलेले साहित्य

प्रिय समन्वयक, .

सप्रेम नमस्कार,

कृपया आपल्याला विनंती की आपण खालील पैकी जे बाकी असेल ते साहित्य संबंधित कार्यालयातून घेऊन जावे.

LLC मधून

· प्रत्येकी 6 हेडफोन्स (आपल्या केंद्राच्या लेटर हेड वर undertaking घेवून यावे

· नवीन केंद्रांचे वेब कॅमेरा प्रत्येकी 6 (आपल्या केंद्राच्या लेटर हेड वर undertaking घेवून यावे)

TLC मधून ग्रामीण साठी

· Standee

· केंद्राची 2014 साठी मान्यता प्रमाणपत्र

· Sunpac Sheet

· MS-CIT Books ( मार्च 2014 आणि एप्रिल 2013 वर आधारीत माहिती नुसार असल्याने काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते राहिलेले पुस्तके लवकरच मिळतील)

· एमएफएस चे ब्रोशर

· ऑफिस एक्स्पर्ट प्रमाणपत्र

· टायपिंग प्रमाण पत्र

· MS-CIT Dec 13 प्रमाणपत्र

· काही नवीन केंद्रांचे कॅलेंडर ( त्रिष्णा कम्प्युटर, राजे संभाजी शाळा, दत्तकृपा कम्प्युटर , स्वामी विवेकानंद वाडगाव)

·

तरी येतांना आपण एखादी पिशवी सोबत आणल्यास आपल्याला साहित्य नेण्यास अडचण होणार नाही (आमच्याकडे पिशवी उपलब्ध नसते आणि अडचण निर्माण होते)

सदरील साहित्य 8 दिवसात घेऊन जावे नंतर साहित्याची जबाबदारी केंद्राची राहील

धन्यवाद

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: