LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

ईरा 6 विषयी महत्वाचे पत्र

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

मला कल्पना आहे की सध्या आपल्याला ERA 6 च्या नवीन अपडेट लोड केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत आहे.

सध्या आपल्याला अत्यंत महत्वाचे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी च्या विद्यार्थ्यांचे 20 मार्क पूर्ण करण्याची अंतिम तारीख 01 मे 2014 असल्याने त्यांचे मार्क पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे.

यावर तात्पुरता उपाय म्हणून आपण एमकेसीएल ने दिलेला CU2 लोड करू नये असे सुचवित आहोत

फक्त ERA 6 SU4 is अपडेट लोड करावा या आधी लोड केला असेल तरी आता परत करणे अपेक्षित आहे

कृपया त्या करिता खालील प्रोसेस वापरा.

Even if ERA 6 SU4 is already installed then please install ERA 6 SU4 update again to solve this problem.

या सर्व प्रक्रिया सर्वर मशीन वर करणे अपेक्षित आहे आणि यावेळी कुठल्याही मशीन वर ईरा च वापर सुरू असू नये.

On server machine do the following steps:-

  1. Open Internet Explorer. Delete temporary internet files and cookies and browsing history

सर्वर मशीन वरील इंटरनेट ची हिस्ट्री, कुकीज, आणि टेंपररी फाइल्स डिलिट करा.

  1. Go to the location

C:\inetpub\wwwroot\ERA6\

Delete ”UpgradeLog_Framework.xml

सर्वर मशीन वर C ड्राइव्ह मध्ये inetpub फोल्डर मध्ये wwwroot फोल्डर मध्ये ERA6 नावाचे फोल्डर आहे ते उघडा त्यात UpgradeLog_Framework.xmlनावाची फाइल आहेडिलिट करा

3.“Download & install ERA 6 SU4 patch from below link:

खालील लिंक वर क्लिक करून ERA 6 SU4 डाउनलोड करा आणि तो लोड करा

काहीही अडचण असल्यास आपल्या SBU Coordinator ला लगेच कळवा

आपले एसबीयू समन्वयक खालील प्रमाणे आहेत

BaliThorat : 9922332930 : llcaurangabad@mkcl.org
Dolphin`S Computer
Paithan
SHREE EKLAVYA COMPUTERS
Manjushree Bhivsane : 9850055260

Wlc.auranagabaad.1@mkcl.org

Fulambri
Sillod
Suyash Computer Institute
Nilesh Zalte : 8275319797 : sbu.aurangabad.1@gmail.com
Cyber Infotech
Kannad
Khultabad
Sagar Shirsath : 8855955143 : sbu.aurangabad.4@gmail.com
Gangapur
Soygaon
Vaijapur
Tushar Patil : 9421332139 : sbu.aurangabad.5@gmail.com
Merit Computers
Vidya Infotech

सदैव आपल्यासाठी,

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: