LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

एमकेसीएलचे आतापर्यंत केलेले विशेष प्रयत्न

प्रिय समन्वयक,

KLiC साठी एमकेसीएलचे आतापर्यंत केलेले विशेष प्रयत्न आपल्याला पुन्हा एकदा एकत्रितपणे सांगण्याचा उद्देश असा–

जानेवारी२०१३ पासून आपल्या केंद्रात एमएस-सीआयटी आणि इतर कोर्सेसना प्रवेशघेतलेल्या विद्यार्थ्यांना त्याच केंद्रात अॅडव्हान्स कोर्स शिकण्याची संधीप्राप्तहोते, हा डिप्लोमा केल्यानंतर त्याला / तिला नोकरी आणिव्यवसायाची संधी प्राप्त होते. याशिवाय जूनपासून आपल्या केंद्रातएमएस-सीआयटी अथवा इतर कोर्सेसना फारशी अॅडमिशन नसल्यामुळे केंद्राचे आर्थिकउत्पन्न वाढण्यासाठी मदत होते.

1.डिसेंबर २०१३मधील प्रिभागीय बैठकांमध्ये एमकेसीएलच्या सर्व ब्रँडसना प्राधान्य.

2.एमकेसीएलमध्ये सेन्टर्सना विशेष ट्रेनिंग

3.सेन्टरमध्ये एका सर्व्हरवर सर्व कोसेसची व्यवस्था :MS-CIT + WAVE + KLiC

4.Combo Courses – फी मध्ये सवलत दिली

5.एमकेसीएलतर्फे सेन्टरवर Fascia बोर्ड दिले आहेत त्यामध्ये चारही ब्रँडस आहेत.

6.Free Registration for other than MS-CIT course.

7.MS-CIT पुस्तकात चारही ब्रँडसवर विविध जाहिरातीवजा पाने

8.जाहिराती आणि ट्रेलर्स MS-CIT इरा मध्ये आणल्या आहेत.

9.एप्रिल ते जुलै WAVE + KLiC संबंधी अॅवॉर्ड्सही दिली आहेत.

10.विद्यार्थ्यांना फ्रीलान्स व्यवसाय करता यावा म्हणून ईझी फ्रेमवर्क

11.कौन्सेलर डेस्क, फ्री ब्रोशर्स, पोस्टर्स, माझी शाळा मध्ये जाहिराती, क्लिक कीट

12.अॅडोब लायसेन्स दिली आहेत.

तरी आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म काढून त्यापैकी हा डिप्लोमा करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करावी. त्यांना पालकासह आपल्या केंद्रात बोलवावे. कौन्सेलर डेस्कमधील अथवा आपल्याला यापूर्वी पाठविलेल्या प्रेझेंटेशनमधील माहितीच्या आधारे व्यवस्थित कौन्सेलिंग करावे.

आपण 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून त्यांनाचा सेमिनार आयोजित केल्यास आपले SBU समन्वयक सुद्धा मार्गदर्शन करू शकतील.

जास्तीतजास्त विद्यार्थी क्लिक डिप्लोमासाठी आपल्या केंद्रात प्रवेश घेतील यासाठी प्रयत्न केल्यास जूननंतरचाही केंद्राचा आलेख उंच राहील.

आपल्या प्रयत्नासाठी मन:पूर्वक शुभेच्छा…

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: