LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

त्वरित नेमणूक करणे आहे

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आपल्या LLC कार्यालयात SBU समन्वयक, या पदा करिता नेमणूक करणे आहे तरी आपल्याकडे कोणी गरजू आणि काम करण्यास इच्छुक व्यक्ती असल्यास त्वरित कळवावे किंवा त्याला बायोडाटा सह एल एल सी कार्यालयात प्रत्यक्ष भेटण्यास सांगावे.

शैक्षणिक अर्हता: पदवीधर. (BCA, BSC Comp Science, MBA) असल्यास प्राधान्य

संगणक ज्ञान अत्यावश्यक

सदिच्छा सह

निलेश झाल्टे

Single Post Navigation

यावर आपले मत नोंदवा