LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

निमंत्रण पत्रिका

सप्रेम नमस्कार,

आपल्याला आमंत्रित करण्यात अत्यानंद होतो की आपल्या व्यवसाय वृद्धी साठी आपण आपल्या MS-CIT च्या माजी विद्यार्थी मित्रांसाठी आदरणीय श्री. विवेक सावंत सर यांचे करिअर आणि क्लिक वेव्ह बद्दल चे मार्गदर्शन दिनांक 18 जुलै, 2014 शुक्रवारी दुपारी 03.00 वा. आयोजित केलेले असून आपण आपल्या सर्व जुन्या आणि आताच्या विद्यार्थ्यासाहित आपण या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहावे. तश्या प्रकारची नोटिसही आपण आपल्या नोटिस बोर्ड वर लगेच लावावी

या कार्यक्रमामध्ये आपले अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होणे म्हणजे आपल्या केंद्रामध्ये KLiC /WAVE साठी अधिकाधिक प्रवेश होण्याची शक्यता वाढणे असे आही.

त्यामुळे आपण या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्याल यात शंका नाही.

कार्यक्रमाचा दिनांक : 18 जुलै, 2014 शुक्रवारी

कार्यक्रमाची वेळ : दुपारी 03.00वा

कार्यक्रमाचे स्थळ : तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगाबाद

तेव्हा कार्यक्रमात नक्की भेटू.

सदिच्छांसह

निलेश झाल्टे

औरंगाबाद

Single Post Navigation

One thought on “निमंत्रण पत्रिका

  1. amol bhalchandra patil on said:

    very nice

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: