LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

महत्वाचे पत्र

प्रिय समन्वयक,

सप्रेमनमस्कार,

वि. वि, पत्र लिहिण्यास कारण की आपल्या सर्व 2013 मधून 2014 साठी Renwal झालेल्या केंद्रांना MKCL ने AWARD च्या स्वरुपात काही रक्कम दिलेली असून ती रक्कम आपल्याला KLiC आणि WAVE च्या अभ्यासक्रमासाठी वापरण्यात येणार आहे.

सर्वात महतवची गोष्ट म्हणजे ही रक्कम आपल्याला त्वरित वापरायची आहे ती आपण न वापरल्यास इतर (ती वापरुन दाखविणार्‍या केंद्रांना ) केंद्रांना देण्यात येणार आहे

आज काढलेल्या अहवाला नुसार आपण फक्त 46% रक्कम वापरली असून अजूनही 54% रक्कम शिल्लक आहे

कृपया सर्व रक्कम लवकरात लवकर वापरावी

तालुका निहाय वापराचा तपशील खालील प्रमाणे.

TLC/WLC Total Utilised Remaining % Utilised
Fulambri 32640 24789 7851 75.95
Kannad 108000 72168 35832 66.82
Khultabad 25760 15496 10264 60.16
Sillod 95800 53194 42606 55.53
Gangapur 50080 27494 22586 54.90
Waluj 82880 44209 38671 53.34
Paithan 65480 33685 31795 51.44
Merit Computers 125600 59236 66364 47.16
Dolphin`S Computer 75040 34364 40676 45.79
Suyash Computer Institute 105720 46873 58847 44.34
Vaijapur 54800 21579 33221 39.38
Vidya Infotech 179160 65986 113174 36.83
Cyber Infotech 58320 11055 47265 18.96
Shree Eklavya Computers 47600 8983 38617 18.87
Soygaon 16160 0 16160 0.00
Total 2246080 1038222 1207858 46.22

आपल्याला काहीही अडचण असल्यास मला त्वरित कळवाल ही अपेक्षा…

सदिछांसह

निलेश झाल्टे

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: