LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

अभिनंदन : महाराष्ट्र ऑलिम्पियाड अभियान मध्ये विशेष उपक्रम

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

कालच्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला कळविण्यात आनंद होतो कि आपल्या जय भवानी परिसरातील केंद. परिवर्तन कॉम्पुटर चे श्री. मधुकर खिल्लारे यांनी पुढाकार घेऊन लगेच अंमलबजावणी करीत श्री. स्वामी समर्थ शाळेत महाराष्ट्र ऑलिम्पियाड अभियान २०१४ चा मार्गदर्शन आणि मागील वर्षीच्या विद्यार्थांना प्रमाणपत्राचे वितरण असा कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन,

त्याचे काही क्षणचित्रे आपल्याला पाठवीत आहे .

मला अपेक्षा आहे कि आपण सुद्धा असा कार्यक्रम आपल्या जवळच्या शाळेत लवकरच आयोजित कराल.

तसेच या अभ्यासक्रमासाठी EOI देण्यासाठी आपल्याकडे अजून २ दिवस फक्त शिल्लक आहे

तरी सर्वांनी EOI करावा आणि लगेच कामाला लागावे.

आम्ही आपल्या सोबत आहोतच

सदिच्छांसह

निलेश झाल्टे

Single Post Navigation

One thought on “अभिनंदन : महाराष्ट्र ऑलिम्पियाड अभियान मध्ये विशेष उपक्रम

  1. amol bhalchandra patil on said:

    super topic

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: