LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

हार्दिक अभिनंदन !!!

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

हार्दिक अभिनंदन !!!

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या 4 केंद्रांना मराठवाडा पश्चिम विभागातून वर्ष 2013-14 करिता सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कार मिळाला असून सदर पुरस्कार दिनांक 20 ऑगस्ट 2014 रोजी सकाळी 10 वाजता नाशिक येथे होणार्‍या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात आ. श्री. विवेक सावंत सर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

Sr. No. Center Code Network Partner Name Award Name
1 16210043 Akshara Computer Center Best Performing MOM – ALC
2 16210010 Megapro Computers Best Performing WAVE – ALC
3 16210286 OVER-TECH COMPUTERS Best Performing KLiC – ALC
4 16210038 Saisoft Computers Best TLC in Aurangabad District
5 16210034 Comtech Computers Best Performing Mastering JEE – ALC

आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली त्याचे हे यश आहे यात शंका नाही.

आपण नेहमी याच पद्धतीने काम करून आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त प्रवेश नोंदवून सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढू.

आमच्या शुभेच्छा आहेतच.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: