LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MKCL Academic Award : ERA व Learning बाबत

प्रिय नेटवर्क पार्टनर,

MKCL Academic Award या योजनेच्या रकमेतून तुम्ही उल्लेखनीय प्रवेश नोंदवले त्याबद्दल अभिनंदन!!!

विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या WAVE व KLiC Diploma या बहुउपयोगी कोर्सचा प्रसार व्हावा यासाठी आपण ही योजना राबवली. पण केवळ प्रवेश नोंदवून ही योजना पूर्णत्वास जात नाही. नोंदविलेल्या प्रत्येक प्रवेशाला योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना या कोर्सचा योग्य लाभ मिळवून द्यायला हवा. यासाठी MKCL Academic Award द्वारे नोंदवल्या गेलेल्या प्रवेशांबद्दल खालील बाबींची नोंद घ्यावी.

ज्या ALC नी WAVE GROUP (KLiC DIPLOMA ) साठी प्रवेश नोंदविलेले आहेत पण त्यासाठी लागणारी OPEN ERA प्रणाली कार्यान्वित केलेली नाही व त्यामुळे ERA प्रणालीतून विद्यार्थ्याचे Learning चालू झालेले नाही. अशा सर्व केंद्र चालकांना सूचित करण्यात येते की दिनांक १५ सप्टेंबर २०१४ पर्यंत त्यांनी OPEN ERA प्रणाली कार्यान्वित करून विद्यार्थ्याचे Learning चालू करावे. अन्यथा नाईलाजास्तव Academic Award ची देण्यात आलेली रक्कम परत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: