LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

WAVE संदर्भात

प्रिय समन्वयक,

WAVE संदर्भात आपण मासिक सभेत चर्चिल्या प्रमाणे मी आपल्याला काही गोष्टींची पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो त्या खालील प्रमाणे

· विद्यार्थ्यांने WAVE किंवा KLiC ची फिस आपल्याकडे जमा करावयाची अंतिम तारीख आज : 11-09-2014 आहे

· आपल्याला सोलार लॉगिन मधून सदर विद्यार्थी दिनांक 12 ते 15 सप्टेंबर मध्येच कन्फर्म करता येतील

· 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान केव्हाही कन्फर्म केलेल्या विद्यार्थ्यांची ईरा लॉगिन आयडी हे दिनांक 16 सप्टेंबर रोजीच डाउनलोड होतील

काहीही शंका असल्यास निसंकोचपणे संपर्क करा.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: