LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

सस्नेह निमंत्रण : उज्वल भवितव्यासा ठी “भावनिक बुद्धिमत्ता”

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होतो कि आपण एल एल सी औरंगाबाद आणि जालना यांच्या संयुक्त विद्यमाने "भावनिक बुद्धिमत्ता" ह्या अत्यंत महत्वाच्या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली असून त्या करिता आपली उपस्थिती फार महत्वाची असणार आहे.

दिनांक : १३-११-२०१४. गुरुवार

वेळ : सकाळी ९-३० ते संध्याकाळी ५ वा.

स्थळ : तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद.

विषया बद्दल सविस्तर माहिती आधीच्या पत्रात तसेच सोबत जोडलेल्या फाईल मध्ये आहेच कसलीही शंका असल्यास आम्हाला नि संकोच संपर्क साधा.

तेव्हा नक्की भेटू….

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

From: LLC Aurangabad [mailto:llcaurangabad@mkcl.org]
Sent: 04 November 2014 18:12
To: guru.umesh111@gmail.com; bhimashankarjr.college@gmail.com; aadityatraders6@gmail.com; ravi.thorat88@gmail.com; makarand.joshi@hotmail.com; paturkar_ram@rediffmail.com; sarswati.bet@gmail.com; globalcomputer32@gmail.com; smvm.aurangabad@gmail.com; kmore72@gmail.com; rubinabegum944@gmail.com; sadre.navanath@gmail.com; gaikwad.raju.s@gmail.com; ankushpatil83@gmail.com; archana.agwal@rediffmail.com; anusuyaeworld@gmail.com; ajju.sayyed@gmail.com; pramod.salunke123@gmail.com; eklavyainfotech2013@gmail.com; chandrakantadhane34@gmail.com; fdhmc@yahoo.com; bvrcomp2013@gmail.com; rajxerox864@yahoo.in; sjshrijoshi74@gmail.com; yogeshdawande7089@gmail.com; bhagvan_dahake@yahoo.com; saicom777@gmail.com; madhu.logic@rediffmail.com; maulicomputers4@gmail.com; kharatdk7@gmail.com; sandeepsirsat231@gmail.com; mwagh101@gmail.com; rajesh.kathar62@gmail.com; vaishalijoshi965@gmail.com; shriramdnyanprasarakmandal@gmail.com; quadririzwan88@gmail.com; sirsayyedcollege@gmail.com; gondya.garad@gmail.com; rathod9095@yahoo.in; moteamol@rediffmail.com; nanduagale9@gmail.com; sahebraobadhekar@gmail.com; santoshmokase@gmail.com; rajemanoj1155@rediffmail.com; nr.rajput@rediffmail.com; sunil.r.jadhav456456@gmail.com; saiits2010@rediffmail.com; kishorkale93@rediffmail.com; rammore1390@gmail.com; kankepatil@gmail.com; tlc.aurangabad@mkcl.org; pramodmahajan1111@gmail.com; ghareumesh@gmail.com; real.aurangabad@gmail.com; rlcmarathwada1@mkcl.org; rlcaurangabad@mkcl.org; llcaurangabad@mkcl.org; llcjalna@mkcl.org; sbu.aurangabad.4@gmail.com; sbu.aurangabad.5@gmail.com; wlc.aurangabad.1@mkcl.org; patiltushar486@gmail.com
Cc: llcaurangabad@mkcl.org; llcjalna@mkcl.org; sbu.aurangabad.4@gmail.com; sbu.aurangabad.5@gmail.com; wlc.aurangabad.1@mkcl.org; patiltushar486@gmail.com; siddharthpatil1@gmail.com; siddharthpatil1@yahoo.com; llcparbhani@mkcl.org; sbu_aurangabad_1@mkcl.org; sbu_aurangabad_2@mkcl.org; sbu_aurangabad_3@mkcl.org; sbu_aurangabad_4@mkcl.org; sbu_aurangabad_5@mkcl.org
Subject: MKCL च्या सहकार्याने "भावनिक बुद्धिमत्ता" ह्या अत्यंत महत्वाच्या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा.

मित्रानो ,

आपण बर्याच गोष्टी शिकत असतो , वाचत असतो . आपल्याला आपला बिझनेस कसा वाढवावा, किवा पोझीटीव्ह आटीट्युड किंवा स्ट्रेस म्यानेजमेंट बद्दल बरेच माहिती पण झाली असते . पण खरच मनात झाकून पाहिलं तर यातील किती गोष्टी आपल्याला अमलात आणता येतात ? काहीच नाही न ? का हे असे होत असेल आणि हे सर्व अमलात आणण्यासाठी काय करायला हवेय ?
अगदी ह्याच बाबीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी श्री बलदवा सरांनी , ज्यामुळे हे शक्य होऊन आपण एक सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला अतिशय नवीन विषयावरील लेटेस्ट रिसर्च " भावनिक बुद्धिमत्ता)" बाबत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

प्रोग्रामचे नाव – "Enlightening for Future" उज्वल भवितव्याठी …
इमोशनल इंटेलिजन्स -यशाची आणि तणाव विरहित जीवनाची गुरुकिल्ली.
(सर्व बिझनेसमन्स आणि वैयक्तिक जीवनात अत्यंत उपयुक्त )
दिनांक : १३-११-२०१४. वेळ : सकाळी ९-४५ ते संध्याकाळी ५ .
स्थळ : तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद.

आपल्याला यशस्वी ,सुखी आणि तणाव विरहित जीवन जीवन हवे आहे का ?

जागतिक लेवल वरती अनेक संशोधनात आसे दिसून आले आहे कि , स्वजाणीव, उत्तम भावनिक आकलन , भावनांचे सुयोग्य नियोजन आणि वापर , निर्णय क्षमता , रेझीलीयन्स ( आघात / अपयशानंतर नॉर्मलसी ला येणे ), आशावादी दृष्टीकोण , आंतरिक प्रेरणा, एम्पथी, टीमवर्क ,ध्येय , फोकस्ड राहण्याची सवय ई. क्षमता आपल्या यशात खूप खूप , आणि IQ पेक्षा अनेक पट महत्वाच्या असतात. शास्त्रज्ञांनी ह्या सर्व क्षमताना मिळून ‘इमोशनल इंटेलिजन्स’ (EQ ) हे नाव दिलय .
दुर्दैवाने आपण ह्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ आहोत आणि जाणीवपूर्वक आपला EQ वाढवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही आहोत .

फक्त माहिती असून काहीच उपयोग नसतो. Knowing is not enough !
सुख , आनंद, उत्तम लीडरशिप , यश , स्ट्रेस म्यानेजमेंट साठी काय करायला हवे हे कदाचित बौद्धिकदृष्ट्या आपणाला खूप चांगले माहिती आहे.
आपल्यावर ह्याबाबतीत माहितीचा भडीमार होत असतो. ह्या विषयावर शेकडो छान पुस्तके आणि कोर्सेस उपलब्ध आहेत, पण तरीही …आपण ह्यातील किती गोष्टी आचरणात आणू शकतो ? कोणत्याही मोटीवेशनल थीअरि प्रमाणे किंवा यश मिळविण्यासाठीचे गुण असणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता चांगली असणे हे होय . आनंदाची बाब म्हणजे आपण हि शिकून अंगिकारू शकतो.
मास्टर चावी – भावनिक बुद्धिमत्ता ((EQ) –
थोडक्यात भावनिक बुद्धिमत्ता हि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव टाकत असते. तुमच्या पर्फोर्मंस चा आणि भावनांक (EQ) मध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आसते. आपल्या भावनांचा आणि बुद्धीचा सुयोग्य वापर करून निर्णय घेणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. आनंदाची बाब म्हणजे आपण हे कोणत्याही वयात शिकू शकतो. आपली निर्णय क्षमता वाढवायची असेल किंवा आपल्या बिझनेस मध्ये आपल्याला अधिक यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला इमोशनली जास्ती इंटलीजंट व्हावे लागेल. आजकाल च्या तणावपूर्ण आणि महास्पर्धेच्या युगात हि क्षमाच आपल्याला तारून नेऊ शकते ! हे शिकण्यासाठी वय, शिक्षणाचे किंवा प्रोफेशन चे काहीही बंधन किंवा अडचण नसते.

गैरसमज – यशासाठी फक्त आपली बुद्धिमत्ता (IQ) च महत्वाचा असतो – खूप पूर्वीपासून उत्तम बुद्धिमत्ता (IQ) म्हणजे उत्तम यश हा समज होता. म्हणूनच कि काय आपली शिक्षण पद्धतीत आपली बुधीमात्ताच तपासली जाते आणि साधारणपणे चांगले मार्क्स म्हणजे चांगला IQ असे दिसून येते .
आणि वस्तुस्थिती – नवीन रिसर्च मध्ये, IQ चा तुमच्या यशात फक्त १४% किंवा त्याहून हि कमी वाटा असतो हे आता सिद्ध झालाय. पण त्यासाटी आपण आपला जवळपास ९३% वेळ आणि पैसा खर्च करत असतो.
म्हणजेच आपल्या सुखी आणि यशस्वी जीवनासाठी च्या केवळ १४% भागाचीच काळजी करतोय !! आपल्या यशासाठी लागणाऱ्या मोठ्ठ्या भागावर मात्र आपण अनभीज्ञ आहोत. अर्थात खूप मोठा भाग अगदीच कोरडा राहतोय. अगदी बिल गेट्स पासून ते आपल्या शहरातील यशस्वी व्यक्ती बाबत तपासणी केल्यास काय दिसून येते ? त्यातील किती जण गोल्डमेडलीस्ट आहेत ? का त्याच्या मध्ये इतर काही विशेष क्षमता आहेत ?

एमकेसीएल चा उपक्रम :
अश्या ह्या अति महत्वाचा विषयावर प्रशिक्षणाची संधी आपल्याला "एमकेसीएल" करून देत आहे. ह्या विषयातील भारतातील खूप कमी ताज्ञांपैकी एक आणि अमेरिकेतील सिक्स सेकंद्स ह्या जागतिक महत्वाच्या संस्थेचे डबल ग्र्याज्युएट श्री किशन वतनी हे आपल्याह इमोशनल इंटेलिजन्स च्या विविध बाबीवारती मार्गदर्शन करणार आहेत . त्यांच्या PACE अकादमी च्या मार्फत हे कार्य केले जाते. ह्या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले असून , आकाशवाणी , रेडीओ मिरची, दूरदर्शनसह भारत भर त्यांचे कार्यक्रम चालू असातात. दैनिक सकाळ मध्ये "शोध मनाचा" ह्या सदराखाली मागील वर्षभर त्यांची या विषयावरील लेखमाला प्रसिद्ध झाली आहे.


with regards,

LLC Aurangabad

1 Agenda Secessionwise Details (3).docx

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: