LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

वर्ष २०१४ चे साहित्य

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आता आपले सन २०१४ चे MS-CIT चे सर्व प्रवेश संपले असून झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुस्तक आणि त्यांचे ईरा ६ मधील शिक्षण सुरु झाले आहेत कि नाही याची कृपया खात्री करून घ्या. तसेच जर काही पुस्तक किंवा सप्टेंबर २०१४ च्या परीक्षे पर्यंत चे प्रमाणपत्र घ्यायचे बाकी असेल तर ते देखील टी.एल. एल. सी/ डब्ल्यू. एल.सी. अथवा एल एल सी कार्यालयातून दिनांक २० डिसेंबर २०१४ च्या आत घेऊन जावे. २१ डिसेंबर, २०१४ नंतर सदर साहित्या संदर्भात सर्वस्वी आपण जबाबदार असाल.

ज्या विद्यार्थ्यांचे MS-CIT अथवा WAVE चे ERA6 मधील शिक्षण (ऐकणे, टेक अ चालेंज, टेक अ बिगर चालेंज, केस स्टडी वगैरे) बाकी असेल तर ते दिनांक १५ जानेवारी २०१५ च्या आत पूर्ण करावयाचे आहे. नंतर ERA 6 मधील सर्व लोगीन्स MKCL च्या वतीने Deactivate करण्यात येणार असून त्या विद्यार्थ्यांना ERA 6 मधून सिकता येणार नसल्याने आत्ताच काळजीपूर्वक पूर्ण करून घ्यावे.

कसलीही अडचण असल्यास आम्हाला निसंकोचपने E-Mail द्वारेच संपर्क करावा.

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: