LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

कॅलेंडर विषयी महत्वाचे पत्र

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

आपल्या वार्षिक सभेत झालेल्या चर्चे प्रमाणे आता आपल्याला CMC २०१५ च्या एकमेचा विनियोग खालील प्रमाणे करावयाचा असल्या कारणाने आपण या वर्षी कॅलेंडर छापणार नाही. याची नोंद घ्यावी .

आपण आपल्या परीने कॅलेंडर छापू शकतात त्या करिता आपण विकास तवर (श्री आर्ट क्रिएशन) यांना ९८२३८११०६१ या क्रमांका वर संपर्क करू शकता.

२०१५ मध्ये आपण

६० % रक्कम हि केंद्रनिहाय उपक्रम

२० % रक्कम हि एकत्रित उपक्रम

२० % रक्कम हि इतर खर्च( वृतपत्र, सेंड ऑफ, रिक्षा, रैली ई.) अशी करच करणार आहोत.

आपण लवकरच तुम्हाला सेंड ऑफ मटेरीअल, ALC किट देणार आहोत.

तरी कृपया याची नोंद घ्यावी,

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: