LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

आराखडा बांधणी बैठक

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

महाजागृती अभियान २०१५ च्या विशेष कृती आराखडा बांधणी साठी म्हणून आपण एका विशेष बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत आपण शाळांतर्गत होणारी मार्केटिंग ची तारीख तसेच इतर कुठे अभियानाचे प्रमोशन करता येईल या बद्दल चर्चा करून त्याला मूर्तस्वरूप देणार आहोत. या बैठकीस येतांना आपण आपल्या शाळेची नाबे आणि संभाव्य तारीख सोबत घेऊन येणे, सदर बैठकीस आपली उपस्थिती अनिवार्य असून या बैठकी मध्ये आपण MS-CIT जुलै परीक्षा (एप्रिल बॅच) चे प्रमाणपत्र सुद्धा वितरीत करणार आहोत.

बैठकीसाठीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :

दिनांक वेळ स्थळ
02-Oct 10.30 AM श्री गणेश कॉम्प्यूटर्स, खुलताबाद
03-Oct 11.30 AM कॉम्टेक कॉम्प्यूटर्स, कन्नड
03-Oct 10.30 AM सुमिरन कॉम्प्यूटर्स, वैजापूर
03-Oct 3:00 PM यश कॉम्प्यूटर्स, गंगापूर
05-Oct 10.30 AM कॉम्टेक कॉम्प्यूटर्स,फुलंब्री
05-Oct 3:00 PM राज कॉम्प्यूटर्स, सिल्लोड
06-Oct 10.30 AM गुरुकृपा कॉम्प्यूटर्स, पैठण
07-Oct 10.30 AM सीम कॉम्प्यूटर्स, वाळूज

औरंगाबाद शहरातील केंद्रांची बैठक आपण नंतर आयोजित करणार आहोत

त्याबद्दलचे प्रयोजन आपल्याला लवकरच कळविण्यात येईल

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे
एल.एल.सी. औरंगाबाद

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित.
९,माया नगर,एन-२,सिडको,औरंगाबाद-४३१००३

फोन.: ०२४०-२४७०३३३, २४७०२८९ मो. ८२७५३१९७९७
llcaurangabad| www.llcaurangabad.wordpress.com

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: