LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

महाजागृती अभियान २०१५ : महाराष्ट ्रात प्रथम क्रमांकावर — नेहमी अस ेच राहो

प्रिय समन्वयक,

सप्रेम नमस्कार,

महाजागृती अभियान २०१५ मध्ये आपण सर्व केंद्रांनी अतिशय उत्तम अशी कामगिरी बजावली त्यामुळे आज आपण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहोत आपले आज पर्यंत १८४८३ विद्यार्थी नोंदविल्या गेलेले आहेत

LLC Number of ALC Number of Applications % Rank in MH
Aurangabad 256 18483 10.80% 1
Osmanabad 106 11846 6.90% 3
Beed 127 6598 3.90% 8
Nanded 164 5847 3.40% 9
Hingoli 50 5175 3.00% 12
Latur 123 4799 2.80% 13
Parbhani 86 4552 2.70% 14
Jalna 92 2872 1.70% 19
MH 5138 170801 100%

सर्व केंद्र चालक आणि मार्केटिंग इंटर्न तसेच SBU यांचे विशेष अभिनंदन

आपण सर्व केंद्र समन्वयक आणि मार्केटिंग इंटर्न यांनी जागो जागी केलेल्या जागृती मध्ये हि नोंदणी आपण करू शकलो आणि आता मला खात्री आहे कि अजून बरेच केंद्रचालकांची नोंदणी करायची बाकी असेल त्यांनी लवकर ती पूर्ण करावी म्हणजे आपण नक्की पहिल्या क्रमांकावर अबाधित राहू

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे
एल.एल.सी. औरंगाबाद

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित.
९,माया नगर,एन-२,सिडको,औरंगाबाद-४३१००३

फोन.: ०२४०-२४७०३३३, २४७०२८९ मो. ८२७५३१९७९७
llcaurangabad| www.llcaurangabad.wordpress.com

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: